दिल्ली-फुकेट विमानाच्या कॅप्टनची दुसरी डोप चाचणीही पॉझिटीव्ह आली आहे. ४ ऑगस्टला विमान अचानक ३०० फूट खाली आल्याने प्रवाशांना धक्का बसला होता. तपास सुरू असून दोन्ही वैमानिकांना उड्डाणावरून हटवण्यात आले आहे.
एअर इंडियाच्या पायलटची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
Source: ABP Majha