दूध भेसळखोरांवर मकोकाने कारवाईचे आदेश

दूध भेसळखोरांवर मकोकाने कारवाईचे आदेश

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दूध, पनीरसह अन्न भेसळखोरांवर मकोका अंतर्गत कारवाईचे आदेश दिले आहेत. सह्याद्री अतिथीगृहातील बैठकीत त्यांनी भेसळखोरांविरुद्ध कडक भूमिका घेत अजामीनपात्र गुन्हे दाखल करण्याच्या सूचना केल्या. दरम्यान, दूध भेसळ प्रकरणी आणखी दहा जणांना अटक करण्यात आली असून आरोपींची संख्या २४ वर पोहोचली आहे.

Source: Zee 24 Taas

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies