दीप अमावस्या आणि सूर्यग्रहण एकाच दिवशी; सूतक काळ नाही

दीप अमावस्या आणि सूर्यग्रहण एकाच दिवशी; सूतक काळ नाही

यंदा आषाढ अमावस्या (दीप अमावस्या) १२ ऑगस्ट २०२६ रोजी आहे, त्याच दिवशी खग्रास सूर्यग्रहण आहे. मात्र, हे ग्रहण भारतात दिसणार नसल्याने सूतक काळ नसेल, असे ज्योतिष तज्ज्ञ आनंद पिंपळकर यांनी सांगितले. त्यामुळे भक्तांनी संभ्रम न बाळगता सायंकाळी प्रदोष काळात (६:४५ ते ८:१५) दीपपूजन करावे.

Source: Zee 24 Taas

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies