एफडीएची मोठी कारवाई; 10 आयुर्वेदिक कंपन्यांचे परवाने रद्द

एफडीएची मोठी कारवाई; 10 आयुर्वेदिक कंपन्यांचे परवाने रद्द

महाराष्ट्रातील 434 आयुर्वेदिक औषध उत्पादक कंपन्यांची तपासणी करण्यात आली असून, नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी 10 कंपन्यांचे उत्पादन परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले आहेत. यामध्ये बारामतीतील कृष्णा हर्बलचाही समावेश आहे. तसेच 135 कंपन्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

Source: Zee 24 Taas

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies