प्लास्टिक नोटांना RBI ची मंजुरी, चाचणी सुरू

प्लास्टिक नोटांना RBI ची मंजुरी, चाचणी सुरू

भारत सरकारने RBI ला १० आणि २० रुपयांच्या पॉलिमर नोटा तयार करून चाचणी करण्याची परवानगी दिली आहे. चाचणी यशस्वी झाल्यास पुढील आर्थिक वर्षात या नोटा चलनात येण्याची शक्यता आहे. पॉलिमर नोटा अधिक टिकाऊ असून त्यांचे आयुष्य कागदी नोटांपेक्षा जास्त असते.

Source: Maharashtra Times

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies