राज्यातील सर्व ३६३ विधी महाविद्यालयांचा आता केंद्रीय प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या फेरीपासून समावेश होणार आहे. बार कौन्सिल ऑफ इंडियाची मान्यता नसतानाही विद्यार्थ्यांच्या हितासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. महाविद्यालयांना पुढील मुदतीत मान्यता प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.
सर्व विधी महाविद्यालयांचा कॅप राउंडमध्ये समावेश
Source: Lokmat