ब्लिंकिटच्या मालाड गोडाउनवर FDA ची कारवाई, अन्न परवाना निलंबित

ब्लिंकिटच्या मालाड गोडाउनवर FDA ची कारवाई, अन्न परवाना निलंबित

मुंबईतील मालाड येथील ब्लिंक कॉमर्स प्रा. लि.च्या गोडाउनवर FDA ने छापा टाकून अन्न परवाना निलंबित केला. तपासणीत झुरळे, उंदीर, अस्वच्छता, मुदत संपलेला साठा आढळला. ही कारवाई महाराष्ट्रातील भेसळविरोधी मोहिमेचा भाग आहे.

Source: Zee 24 Taas

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies