गट फुटणे म्हणजे पक्षफूट नव्हे; सिब्बल यांचा युक्तिवाद

गट फुटणे म्हणजे पक्षफूट नव्हे; सिब्बल यांचा युक्तिवाद

सर्वोच्च न्यायालयात शिवसेना सत्तासंघर्ष प्रकरणी कपिल सिब्बल यांनी मंगळवारी युक्तिवाद केला की, आमदारांचा गट वेगळा होणे म्हणजे पक्षात फूट पडणे नव्हे. निवडणूक आयोगाला पक्षाची घटना लोकशाहीवादी किंवा अलोकशाहीवादी ठरवण्याचा अधिकार नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. सुनावणी बुधवारीही सुरू राहणार आहे.

Source: Lokmat

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies