शेअर बाजार घसरणीसह सुरू; निफ्टी 24,400 जवळ, सेन्सेक्स 78 हजारांखाली

शेअर बाजार घसरणीसह सुरू; निफ्टी 24,400 जवळ, सेन्सेक्स 78 हजारांखाली

आठवड्याच्या सुरुवातीपासून सुरू असलेली घसरण आजही कायम राहिली. निफ्टी 24,400 च्या आसपास घसरला, तर सेन्सेक्स 225 अंकांनी घसरून 78,000 च्या खाली आला. कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती (सुमारे 90 डॉलर) आणि महागाईच्या आकडेवारीकडे गुंतवणूकदारांचे लक्ष आहे.

Source: Pudhari

More in Business & Finance

Read the live feed on ZapIndies