केंद्र सरकारने १० आणि २० रुपयांच्या पॉलिमर नोटांच्या क्षेत्रीय चाचणीसाठी प्रत्येकी १ अब्ज नोटा जारी करण्यास मंजुरी दिली आहे. आरबीआयच्या शिफारशीनंतर हा निर्णय घेण्यात आला असून जुन्या कागदी नोटा सुरू राहणार आहेत. चाचणी यशस्वी ठरल्यास भारतीय चलन व्यवस्थेत मोठा बदल होऊ शकतो.
पॉलिमर नोटांच्या चाचणीला मंजुरी, २ अब्ज नोटा जारी होणार
Source: Lokshahi Marathi