तरुणांच्या कर्जबाजारीपणामुळे RBI चिंतेत

तरुणांच्या कर्जबाजारीपणामुळे RBI चिंतेत

तरुणांमध्ये कॉन्सर्ट, प्रवास आणि लाइफस्टाइलसाठी कर्ज घेण्याचा ट्रेंड वाढल्याने RBIने चिंता व्यक्त केली आहे. नॉन-हाउसिंग रिटेल लोनचा वाटा 58.4 टक्क्यांवर पोहोचला असून, अनसिक्युअर्ड कर्जातील जोखीम वाढली आहे. फिनटेक कंपन्यांच्या छोट्या कर्जांमध्येही मोठी वाढ झाली आहे.

Source: Pudhari

More in Business & Finance

Read the live feed on ZapIndies