अमेरिकेच्या नासाने चंद्रावर कायमस्वरूपी तळ उभारण्याच्या महत्त्वाकांक्षी 'मून बेस' कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी भारताच्या इस्रोला निमंत्रण दिले आहे. बंगळुरू येथे झालेल्या भारत-अमेरिका संयुक्त कार्यगटाच्या नवव्या बैठकीत हे निमंत्रण देण्यात आले. दोन्ही देशांनी वैज्ञानिक डेटाच्या देवाणघेवाणीवर सहमती दर्शवली असून, भविष्यातील अंतराळ सहकार्य वाढवण्यावर भर दिला आहे.
चंद्रावर कायमस्वरूपी तळासाठी नासाने इस्रोला निमंत्रण दिले
Source: Pudhari