डॉल्फिन चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर परिणाम नाही

डॉल्फिन चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर परिणाम नाही

चीनमधील डॉल्फिन चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर थेट परिणाम होणार नाही, असे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. राज्यात पुढील तीन ते पाच दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. सध्या महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे.

Source: Lokshahi Marathi

More in Science & Environment

Read the live feed on ZapIndies