बुमराह कसोटीत अव्वल, जडेजा अष्टपैलूंमध्ये नंबर-1

बुमराह कसोटीत अव्वल, जडेजा अष्टपैलूंमध्ये नंबर-1

जसप्रीत बुमराह सलग २१ महिने कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल आहे, तर रवींद्र जडेजा १५५६ दिवसांपासून अष्टपैलूंमध्ये पहिल्या स्थानी आहे. शुभमन गिलने वनडे फलंदाजीत अव्वल स्थान राखले आहे. बाबर आझमने वेस्ट इंडिज मालिकेनंतर कसोटी फलंदाजीत टॉप-१० मध्ये पुनरागमन केले.

Source: Divya Marathi

More in Sports

Read the live feed on ZapIndies