फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोने ३२ वर्षीय मॉडेल जॉर्जिया रॉड्रिग्जसोबत पोर्तुगालमध्ये गुप्तपणे लग्न केले. या लग्नापूर्वी झालेल्या करारानुसार, घटस्फोट झाल्यास रोनाल्डोला जॉर्जियाला मासिक १ लाख २१ हजार डॉलर्स पोटगी, माद्रिदमधील बंगला आणि मुलांसाठी ५ लाख डॉलर्स द्यावे लागणार आहेत.
रोनाल्डो-जॉर्जियाचे लग्न; घटस्फोटासाठी कडक करार
Source: Pudhari