१९४८ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'शहीद' चित्रपटातील 'वतन की राह में वतन के नौजवां शहीद हो...' हे गाणं हिंदी सिनेमातील सुरुवातीच्या प्रभावी देशभक्तीपर गीतांपैकी एक मानलं जातं. दिलीप कुमार यांच्या प्रमुख भूमिकेतील या गाण्याला मोहम्मद रफी आणि खान मस्ताना यांनी आवाज दिला होता. स्वातंत्र्योत्तर भारतातील देशभक्तीची भावना व्यक्त करणाऱ्या या गीताची परंपरा आजही बॉलिवूडमध्ये सुरू आहे.
७८ वर्षांनंतरही अजरामर दिलीप कुमारचं देशभक्तीपर गाणं
Source: Prahaar