हंसल मेहता यांच्या 'स्कॅम 2010' मालिकेत सहारा ग्रुपचे संस्थापक सुब्रत रॉय यांची भूमिका मराठी अभिनेता सिद्धार्थ बोडके साकारणार आहे. ही मालिका सोनी लिव्हवर प्रदर्शित होणार असून, तमाल बंदोपाध्याय यांच्या पुस्तकावर आधारित आहे. निर्मिती बिर्ला स्टुडिओज आणि ॲप्लॉज एंटरटेनमेंट करत आहेत.
'स्कॅम 2010'मध्ये सुब्रत रॉयच्या भूमिकेत सिद्धार्थ बोडके
Source: Asianet Marathi