सातारा झेडपी राड्यावर शंभूराज देसाईंची सूचक प्रतिक्रिया

सातारा झेडपी राड्यावर शंभूराज देसाईंची सूचक प्रतिक्रिया

पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतील राड्यात झालेल्या जखमांबद्दल सूचक प्रतिक्रिया दिली आहे. 'काही जखमा वरून बऱ्या झाल्यासारख्या दिसतात', असे ते म्हणाले. जिल्हा बँक निवडणूक महायुतीच्या माध्यमातूनच लढवणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Source: Maharashtra Times

More in Politics

Read the live feed on ZapIndies