स्विगी, झोमॅटो आणि ब्लिंकिटसारख्या प्लॅटफॉर्मवर काम करणाऱ्या डिलिव्हरी पार्टनर्सना आता नॅशनल पेन्शन सिस्टम (एनपीएस) अंतर्गत पेन्शनचा लाभ घेता येणार आहे. यासाठी दरमहा किमान ९९ रुपये जमा करावे लागतील. खाते उघडताना आधार, पॅन, पत्ता आणि बँक तपशील आवश्यक आहेत.
डिलिव्हरी पार्टनर्सना आता मिळणार निवृत्तीवेतन
Source: Maharashtra Times