महाराष्ट्रात जागतिक क्षमता केंद्रे (GCC) उभारण्यासाठी 50,000 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. यामुळे 4,00,000 उच्च कौशल्याधारित नोकऱ्या निर्माण होणार असून, पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर येथे केंद्रे स्थापन होतील. मुख्यमंत्री फडणवीस यांनी ही माहिती दिली.
महाराष्ट्रात GCC केंद्रांसाठी 50,000 कोटींची गुंतवणूक
Source: Zee 24 Taas