आयफोनच्या किमती १० ते २० हजार रुपयांनी वाढणार

आयफोनच्या किमती १० ते २० हजार रुपयांनी वाढणार

ॲपल आगामी iPhone 18 Pro सिरीजच्या लाँचिंगदरम्यान भारतात आयफोनच्या किमती १०,००० ते २०,००० रुपयांनी वाढवण्याच्या तयारीत आहे. नवीन २-नॅनोमीटर एआय चिपसेटचा वाढलेला उत्पादन खर्च आणि ॲपल इंटेलिजन्ससाठी अधिक रॅम यामुळे ही वाढ होणार आहे. जुन्या मॉडेल्सनाही याचा फटका बसणार असून, Pro मॉडेल्सची किंमत १.५ ते १.७ लाख रुपयांच्या पार जाऊ शकते.

Source: Maharashtra Times

More in Technology

Read the live feed on ZapIndies