रोपवाटिकांमध्ये कोकोपीट, परलाइट, व्हर्मिक्युलाइट आणि खतांचे एकजीव मिश्रण करण्यासाठी सबस्ट्रेट मिक्सर उपयुक्त ठरते. हे यंत्र ३ ते ५ मिनिटांत १०० टक्के एकसमान मिश्रण तयार करते, ज्यामुळे रोपांची वाढ एकसारखी होते. यामुळे वेळ, मजुरी आणि धूळ नियंत्रणात बचत होते.
रोपवाटिकेसाठी सबस्ट्रेट मिक्सर यंत्र
Source: Agrowon