मुंबई महापालिकेने नागरिकांवरील १० टक्के पाणीकपात कायम ठेवत जलतरण तलावांचा पाणीपुरवठा १६ ऑगस्टपासून पूर्ववत करण्याचा निर्णय घेतला आहे. धरणांतील पाणीसाठा ८९.४९ टक्के असूनही हा निर्णय घेतल्याने स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
मुंबईत जलतरण तलावांचा पाणीपुरवठा पूर्ववत, कपात कायम
Source: Prahaar