मुंबईतील ४६ दरडीची ठिकाणे अतिधोकादायक

मुंबईतील ४६ दरडीची ठिकाणे अतिधोकादायक

मुंबईतील ७४ धोकादायक दरडीच्या ठिकाणांपैकी ४६ अतिधोकादायक आहेत. उपनगरांतील केवळ ३० ठिकाणीच कामे सुरू आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन वर्षांपूर्वी पुनर्वसनाचे निर्देश दिले होते, परंतु रहिवाशांना पर्यायी घरे देण्यात येत नसल्याने ते स्थलांतर करण्यास तयार नाहीत. जिल्हाधिकारी गप्प बसल्याने महापालिकेला बदनामी सहन करावी लागत आहे.

Source: Prahaar

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies