लडाखमधील लेह शहराला गुरुवारी पहाटे ५.५ रिश्टर स्केलच्या भूकंपाचे जोरदार हादरे बसले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीखाली १० किलोमीटर खोलीवर होता. यामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली असून, प्राथमिक माहितीनुसार जीवितहानी किंवा मोठ्या नुकसानीची नोंद झालेली नाही.
लडाखमध्ये पहाटे ५.५ तीव्रतेचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट
Source: Prahaar