जळगाव येथील कार्यक्रमात पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी भाजप आमदार मंगेश चव्हाण यांच्यासमोर 'मी भोळा राहिलो तर भाजपवाले मला खाऊन जातील' असे विधान करून महायुतीत खळबळ उडवली. त्यांनी दूध संघाच्या माध्यमातून चव्हाण यांना टोला लगावला.
शिंदे गटाच्या मंत्र्याचं भाजपला आव्हान
Source: Sarkarnama