फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल; संसदेत चर्चेची हिंमत नाही

फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल; संसदेत चर्चेची हिंमत नाही

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना पळपुटे म्हणत संसदेत चर्चा करण्याचे आव्हान दिले. संविधानावरील विश्वास असता तर गोंधळ न करता चर्चा केली असती, असे ते म्हणाले. चर्चा झाली असती तर विरोधकांचे पितळ उघडे पडले असते, असा टोलाही त्यांनी लगावला.

Source: Prahaar

More in Politics

Read the live feed on ZapIndies