नाशिकच्या खड्ड्यांवर आदित्य ठाकरे आक्रमक; १७ ऑगस्टला मोर्चा

नाशिकच्या खड्ड्यांवर आदित्य ठाकरे आक्रमक; १७ ऑगस्टला मोर्चा

शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी नाशिकमधील खड्डेमय रस्ते, सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांमुळे होणारी गैरसोय आणि आरोग्य व्यवस्थेवर टीका केली. शहरातील रस्त्यांची पाहणी करून त्यांनी राज्य सरकार आणि महापालिकेवर आरोप केले. येत्या १७ ऑगस्ट रोजी शिवसेनेतर्फे महापालिकेवर मोर्चा काढण्यात येणार असून, नाशिककरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

Source: Deshdoot

More in Politics

Read the live feed on ZapIndies