काँग्रेस नेते राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावर तीव्र टीका केली. ते म्हणाले की, मोदी रात्री झोपत नाहीत आणि शाह संसदेत २० दिवस दिसले नाहीत. तसेच त्यांनी RSS वर अदानी-अंबानींचा ताबा असल्याचा आरोप केला.
राहुल गांधींचा मोदी-शाहवर जोरदार हल्ला
Source: Mumbai Tak