खरगे यांच्या आरोपानंतर नड्डा यांचे उत्तर

खरगे यांच्या आरोपानंतर नड्डा यांचे उत्तर

काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी राज्यसभेत आरोप केला की उत्तराखंडमधील कार्यक्रमानंतर भाजपने त्यांच्या भाषणाच्या जागेचे शुद्धीकरण केले. भाजप नेते जे.पी. नड्डा यांनी खेद व्यक्त करत अशा गोष्टी मानत नसल्याचे सांगितले. यावरून राज्यसभेत जोरदार घोषणाबाजी झाली.

Source: BBC Marathi

More in Politics

Read the live feed on ZapIndies