नासाच्या जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपने विश्वातील सर्वात शक्तिशाली 'ब्लॅक होल स्टार' शोधला आहे. हा सूर्यापेक्षा १ लाख पट वजनदार असून १० हजार कोटी पट जास्त ऊर्जा निर्माण करतो. बिग बँगनंतर ६६० दशलक्ष वर्षांनी त्याची निर्मिती झाल्याचे मानले जाते.
सूर्यापेक्षा १ लाख पट वजनदार ब्लॅक होल स्टारचा शोध
Source: Zee 24 Taas