नीट पेपरफुटी आणि आंदोलनावरील लाठीमाराच्या मुद्द्यावरून गोंधळ सुरू असताना संसदेचे पावसाळी अधिवेशन गुरुवारी अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आले. लोकसभेचे कामकाज अवघ्या एका मिनिटात संपले, तर राज्यसभेत तासभर चालले. एकूण १९ टक्के कामकाज झाले; ११ विधेयके चर्चेशिवाय मंजूर झाली.
संसदेचे पावसाळी अधिवेशन अनिश्चित काळासाठी तहकूब
Source: Lokmat