आदित्य ठाकरे यांची पेगलवाडीला भेट, भाजपवर हल्ला

आदित्य ठाकरे यांची पेगलवाडीला भेट, भाजपवर हल्ला

शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी नाशिकमधील पेगलवाडीसह अनेक रस्त्यांच्या दुरवस्थेची पाहणी केली. विद्यार्थ्यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यांनी भेट देत भाजपवर निशाणा साधला. कुंभमेळ्याच्या नियोजनशून्य कामांमुळे नागरिक त्रस्त असल्याचे ते म्हणाले. शिवसेनेतर्फे सोमवारी नाशिक महापालिकेवर मोर्चा काढण्यात येणार आहे.

Source: Saamana

More in Politics

Read the live feed on ZapIndies