श्रावण महिन्यात उपवास करताना आरोग्याचे संतुलन राखणे महत्त्वाचे आहे. तज्ज्ञांच्या मते, उपवासात दूध, फळे, सुका मेवा, साबुदाणा, राजगिरा यांसारखे पौष्टिक पदार्थ घ्यावेत. तळलेले पदार्थ, मैदा, फास्ट फूड आणि साखरयुक्त पेये टाळावीत. आरोग्याच्या समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
श्रावणात उपवास करताना टाळा या चुका, आरोग्य राखा
Source: News18 Lokmat