राज्यात १ सप्टेंबरपासून १०० दिवसांचे विशेष आरोग्य अभियान राबविण्यात येणार आहे. ३० वर्षांवरील नागरिकांची मधुमेह, उच्च रक्तदाब आणि कर्करोगाची तपासणी करून लवकर निदान आणि उपचार सुनिश्चित करण्याचे निर्देश आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले आहेत.
आरोग्यमंत्री आबिटकर यांचे निर्देश: १०० दिवसांचे आरोग्य अभियान
Source: Prahaar