सद्दाम हुसेनच्या महत्त्वाकांक्षी सिनेमाची अखेर

सद्दाम हुसेनच्या महत्त्वाकांक्षी सिनेमाची अखेर

सद्दाम हुसेनने बनवलेला 'क्लॅश ऑफ लॉयल्टीज' हा भव्य सिनेमा 1983 मध्ये प्रदर्शित झाला, पण त्यानंतर तो कधीच दाखवला गेला नाही. या सिनेमासाठी सुमारे 3 कोटी डॉलर खर्च झाले होते. इराण-इराक युद्ध, कलाकारांची सक्तीची भरती आणि अभिनेता ऑलिव्हर रीडच्या वर्तनामुळे निर्मितीत अडथळे आले. सिनेमाच्या रिळांचे डबे निर्मात्याच्या गॅरेजमध्ये पडून राहिले.

Source: BBC Marathi

More in Entertainment

Read the live feed on ZapIndies