बॉलिवूड अभिनेता गोविंदाच्या रुमर्ड गर्लफ्रेंड कोमल राणी स्वर्णकारवर पत्नी सुनीता आहुजाने संताप व्यक्त केला आहे. मुंबई विमानतळावर गोविंदासोबत दिसलेल्या कोमलबद्दल सुनीता म्हणाली, 'शुगर डॅडी इतका श्रीमंत आहे, तेव्हा ड्रेसिंग तरी नीट ठेवा.' तिने गोविंदाच्या वागणुकीवरही टीका केली.
गोविंदाच्या रुमर्ड गर्लफ्रेंडवर सुनीताचा संताप
Source: News18 Lokmat