बीसीसीआयने २८ ऑगस्टपासून दुबईत होणाऱ्या आशिया कप २०२६ साठी भारतीय महिला संघाची घोषणा केली आहे. द हंड्रेडमध्ये हॅमस्ट्रिंगला झालेल्या दुखापतीमुळे जेमिमा रॉड्रिग्सला संघातून वगळण्यात आले असून तिच्या जागी प्रतीका रावलचा समावेश करण्यात आला आहे. हरमनप्रीत कौर संघाचे नेतृत्व करणार आहे.
आशिया कप 2026 साठी भारतीय महिला संघाची घोषणा, जेमिमा रॉड्रिग्स बाहेर
Source: Zee 24 Taas