भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिली कसोटी शनिवारपासून गॉल येथे सुरू होत आहे. डब्ल्यूटीसी अंतिम फेरीच्या शर्यतीत टिकण्यासाठी भारताला ही मालिका जिंकणे आवश्यक आहे. सामना सकाळी 10 वाजता सुरू होईल, तर टॉस 9.30 वाजता होईल. सोनी स्पोर्ट्स नेटवर्क आणि सोनी लिव्हवर थेट प्रक्षेपण होईल.
गॉलमध्ये भारत-श्रीलंका पहिली कसोटी आजपासून
Source: News18 Lokmat