पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला भारताला इशारा दिला की, सिंधू पाणी करारातील पाकिस्तानच्या वाट्याच्या पाण्याशी छेडछाड केल्यास सडेतोड उत्तर दिले जाईल. काश्मीरवरील भूमिका बदलणार नसल्याचेही ते म्हणाले. मे २०२५ मधील संघर्षानंतर पाकिस्तानने शस्त्रसंधीसाठी प्रयत्न केले होते.
शहबाज शरीफ यांची भारताला धमकी; सिंधू पाणी करारावर ठाम
Source: Prahaar