महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत १ सप्टेंबरपासून

महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत १ सप्टेंबरपासून

महाराष्ट्रात १ सप्टेंबर २०२६ ते ३१ मार्च २०२७ या कालावधीत 'महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत अभियान' राबवण्यात येणार आहे. पुणे पॅटर्नच्या यशानंतर ही मोहीम राज्यव्यापी करण्यात आली आहे. यामुळे जमिनीच्या प्रलंबित महसुली दाव्यांचा तडजोडीद्वारे कायमस्वरूपी निपटारा होणार आहे.

Source: Prahaar

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies