पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फाळणी वेदना स्मृती दिनानिमित्त फाळणीग्रस्तांच्या धैर्याचे स्मरण करत त्यांना श्रद्धांजली वाहिली. फाळणीने अनेकांची आयुष्ये उद्ध्वस्त केली, कुटुंबे विस्थापित झाली, परंतु लोकांनी शून्यातून आयुष्य उभे करत देशाच्या प्रगतीत योगदान दिले. मोदींनी सलोखा आणि बंधुभाव जपून 'विकसित भारत' घडवण्याचा संकल्प व्यक्त केला.
फाळणी वेदना स्मृती दिनी मोदींनी पीडितांच्या धैर्याला वाहिली श्रद्धांजली
Source: Prahaar