क्रिस्टियानो रोनाल्डोने ११ ऑगस्ट रोजी जॉर्जिना रोड्रिगेजसोबत लग्न केले. २०१६ पासून एकत्र असलेल्या या जोडप्याने लग्नापूर्वी प्रीनप करार केल्याची चर्चा आहे. करारानुसार वेगळे झाल्यास जॉर्जिनाला दरमहा सुमारे १ कोटी रुपये भत्ता मिळेल. मात्र, प्रत्यक्षात या कराराची अधिकृत पुष्टी झालेली नाही.
रोनाल्डो-जॉर्जिनाचा लग्नपूर्व करार उघड
Source: Maharashtra Times