सोनाक्षी सिन्हाने सांगितला घरातील भयानक अनुभव

सोनाक्षी सिन्हाने सांगितला घरातील भयानक अनुभव

बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने एका मुलाखतीत सांगितले की, पहाटेच्या सुमारास तिला जाणवले की कोणीतरी तिच्यावर वजन टाकत आहे. ती घाबरून डोळे बंद करून राहिली. हा अनुभव तिने 'निकिता रॉय' चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान शेअर केला.

Source: Maharashtra Times

More in Entertainment

Read the live feed on ZapIndies