ज्येष्ठ अभिनेत्री लीला गांधींची खंत, व्हिडिओ व्हायरल

ज्येष्ठ अभिनेत्री लीला गांधींची खंत, व्हिडिओ व्हायरल

ज्येष्ठ अभिनेत्री लीला गांधी यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात त्या म्हणाल्या, 'काही देऊ नका पण बोला तरी.' कलाकारांच्या पावसाळी सहलीत त्या बोलताना दिसल्या. त्यांनी ज्येष्ठ कलाकारांना कोणी फोन करत नाही, असा सूर देखील लावला.

Source: Zee 24 Taas

More in Entertainment

Read the live feed on ZapIndies