मोटो G मॅक्स भारतात लाँच, ७०००mAh बॅटरीसह २८ हजारांचा फोन

मोटो G मॅक्स भारतात लाँच, ७०००mAh बॅटरीसह २८ हजारांचा फोन

मोटोरोलाने भारतात Moto G Max लाँच केला आहे. ७०००mAh बॅटरी, ५०MP कॅमेरा आणि १२०Hz डिस्प्ले असलेल्या या फोनची किंमत २७,९९९ रुपये आहे. रक्षाबंधनासाठी बहिणीला गिफ्ट करण्यासाठी हा फोन योग्य पर्याय ठरू शकतो. हा फोन २० ऑगस्टपासून फ्लिपकार्ट आणि मोटोरोलाच्या वेबसाइटवर उपलब्ध होईल.

Source: Maharashtra Times

More in Technology

Read the live feed on ZapIndies