Instagram ने जवळपास १० वर्षांनंतर आपला वर्डमार्क बदलला आहे. नवीन डिझाइनमध्ये कर्सिव्ह आणि प्रिंट-स्टाइल अक्षरांचा मिलाफ आहे. मात्र, ‘r’ अक्षराच्या रचनेमुळे काही युजर्सना ‘Instagzam’ दिसत असून, सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस पडत आहे.
Instagramचा वर्डमार्क १० वर्षांनी बदलला, युजर्सच्या ‘Instagzam’ मीम्स
Source: Prahaar