भातातील तण काढण्यासाठी पेट्रोलवर चालणारे पॅडी पॉवर वीडर उपलब्ध आहेत. हे स्वयंचलित यंत्र १.७५ अश्वशक्तीच्या इंजिनावर चालते आणि त्याचे वजन सुमारे १७ किलो आहे. एक मजूर दिवसाला २ ते २.५ एकर क्षेत्राची डवरणी करू शकतो, त्यामुळे वेळ, श्रम आणि खर्चाची बचत होते.
पॅडी पॉवर वीडर: भात तण नियंत्रणासाठी फायदेशीर यंत्र
Source: Agrowon