गोविंदाच्या व्हिडिओवर सुनीता आहुजाचा संताप

गोविंदाच्या व्हिडिओवर सुनीता आहुजाचा संताप

अभिनेता गोविंदा आणि कोमल राणी पुन्हा एकत्र मुंबई विमानतळावर दिसल्याने पत्नी सुनीता आहुजाने संताप व्यक्त केला. ती म्हणाली, 'लेकीच्या वयाच्या मुलीसोबत फिरतोय, त्याला लाज वाटली पाहिजे.' तिने कोमलच्या कपड्यांवरही टीका केली. गोविंदा 'रूपा' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कोमलसोबत दिसत असल्याचे सांगितले जात आहे.

Source: Maharashtra Times

More in Entertainment

Read the live feed on ZapIndies