बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र डिप्रेशनमध्ये रूपांतरित झाले असून, ते सध्या झारखंड-छत्तीसगड परिसरात आहे. त्याचा परिणाम महाराष्ट्रात, विशेषतः विदर्भात, होत असून पुढील 48 तासांत विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरातही पावसाचा अंदाज आहे.
महाराष्ट्रात पुढील 48 तास मुसळधार पावसाचा अंदाज
Source: Mumbai Tak